अप्रतिम सुविधा ,सर्व नर्सिंग स्टाफ ,आणि डॉ पेनूरकर यांनी केलेले निदान आणि त्या नुसार औषधोपचार त्यामुळं कसलाच त्रास नाही ,पेशंट चा पण कॉन्फिडन्स वाढला ,सर्व सविस्तर प्रशानी उत्तरे मिळाली, एकंदरच सर्व गोष्टी उत्तम आहेत मी नक्कीच हे डॉक्टर आणि हॉस्पिटल ज्यांना कोणाला गरज वाटेल त्यांना सजेस्ट कारेन